Analyse @mohol_murlidhar's tweets
@mohol_murlidhar
| 152,190 followers
पुणे महापालिकेच्या वतीनं बाणेर येथे साकारण्यात येत असलेल्या कोविड रुग्णालयास माझे मार्गदर्शक, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ.श्री. @ChDadaPatil दादा यांनी १ कोटी रुपयांचा आमदार स्थानिक विकास निधी उपलब्ध करुन दिला आहे. आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी हा मोठा आधार आहे. https://t.co/ZVQHd1vFPV