Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे काही नेते केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणाबाबत कुठलाही विचार न करता बेछुट आरोप करत आहेत. ज्या नेत्यांनी कधी आपल्या शहराबाहेरचे किंवा राज्याबाहेरचे राजकारण बघितलेही नाही ते आंतरराष्ट्रीय धोरणांवर सल्ले देत आहेत! https://t.co/L2MuCwT34k