Analyse @BJP4Maharashtra's tweets
@BJP4Maharashtra
| 608,965 followers
काँग्रेसचे आमदार रणजित कांबळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याबद्दल त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे वर्ध्यातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. सदर आमदारांविरोधात कडक कारवाई करावी अन्यथा रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो. https://t.co/XAMwdQACt0