Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
यंदाच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सर्वोत्कृष्ट नेमबाज आणि कोल्हापूरची कन्या राही सरनोबत थेट सुवर्ण पदकावरच निशाणा लावेल,असा आम्हा समस्त देशवासियांना विश्वास आहे.तिने असाच उत्कृष्ट खेळ करून देशाचे नाव उज्ज्वल करावे,यासाठी तिला सदिच्छा !
#Cheer4India
#MaharashtraChaAbhiman https://t.co/2Qy9AbETGu
#Cheer4India
#MaharashtraChaAbhiman https://t.co/2Qy9AbETGu