Analyse @ChDadaPatil's tweets
@ChDadaPatil
| 341,662 followers
भारताने ऑलिम्पिक स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मुंबईचा युवा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टीसुद्धा भारताची हीच कामगिरी कायम ठेऊन टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदकासाठी भरारी घेईल, असा समस्त देशवासियांना विश्वास आहे.
#Cheer4India
#MaharashtraChaAbhiman https://t.co/AB2lLnJHXl
#Cheer4India
#MaharashtraChaAbhiman https://t.co/AB2lLnJHXl