Analyse @minitinnaik's tweets
@minitinnaik
| 4,530 followers
आंबा घाट खचल्याने रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर साखरपा मुर्शी येथे काल दुपार पासून बरेच नागरिक अडकले होते.
माहिती मिळताच #मनसे संगमेश्वर तालुका व साखरपा पंचक्रोशीत मनसे टीमकडून १५० जणांसाठी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
@mnsadhikrut
#MahaFlood https://t.co/0ih0uqwEaj
माहिती मिळताच #मनसे संगमेश्वर तालुका व साखरपा पंचक्रोशीत मनसे टीमकडून १५० जणांसाठी जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
@mnsadhikrut
#MahaFlood https://t.co/0ih0uqwEaj