Analyse @mohol_murlidhar's tweets
@mohol_murlidhar
| 152,190 followers
प्रखर राष्ट्रवादी, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त आज महात्मा फुले मंडई चौकातील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
#पुणे #Mayor #Bjp #भाजपा #महापौर #Pune #अभिवादन #लोकमान्य #लोकमान्य_टिळक #Lokmanya_Tilak https://t.co/Daf4Id4Gxc
#पुणे #Mayor #Bjp #भाजपा #महापौर #Pune #अभिवादन #लोकमान्य #लोकमान्य_टिळक #Lokmanya_Tilak https://t.co/Daf4Id4Gxc