Analyse @vskdevgiri's tweets
@vskdevgiri
| 3,388 followers
राज्यातील महापूर व अवकाळी पावसामुळे आलेल्या संकटात संघ स्वयंसेवकांनी आपत्ती निवारण कार्य सुरू करून आज खेड, चिपळूण, देढवन येथे आपत्तीग्रस्तांना जेवण, पाणी, राहण्याची व्यवस्था, इमर्जन्सी हेल्पलाईन व प्राथमिक उपचार इ. मदत केली.
#seva4society #MaharashtraRains https://t.co/Jfjp9OerfB
#seva4society #MaharashtraRains https://t.co/Jfjp9OerfB