Analyse @vskdevgiri's tweets
@vskdevgiri
| 3,388 followers
चिपळूण येथे आज दुपारी २ हजार फूड पॅकेट्स तर रात्रीसाठी ५५०० फूड पॅकेट्स ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच हेल्पलाईन म्हणून आज १५०० समाज बांधवांशी संपर्क झाला. चिपळूण येथील परिस्थिती हाताळण्यासाठी जवळपास २०० @RSSorg स्वयंसेवक कार्यरत झाले आहेत.
#MaharashtraRains https://t.co/Fo2GmfGVB2
#MaharashtraRains https://t.co/Fo2GmfGVB2