Analyse @vskdevgiri's tweets
@vskdevgiri
| 3,388 followers
देढवन येथे संघ स्वयंसेवकांनी २ हजार लोकांच्या जेवणाची प्राथमिक व्यवस्था केली असून परिस्थितीनुसार त्यात वाढ करण्याचीही सिद्धता झाली आहे. रेस्क्यू ऑपरेशन साठी काही बोटी आणल्या गेल्या आहेत व लवकरच रेस्क्यू ऑपरेशन सुरू होणार आहे.
#MaharashtraRains #MaharashtraFloods https://t.co/vfIKzfHOKK
#MaharashtraRains #MaharashtraFloods https://t.co/vfIKzfHOKK