Analyse @BhatkhalkarA's tweets
@BhatkhalkarA
| 149,346 followers
आपत्ती थोपवणारे नेतृत्वच महाराष्ट्रात दिसत नाहीय. चिपळूण पुराने वेढले जात असतानाच कोविड रुग्णालयांमध्ये खबरदारी घेण्याची तसदी ना स्थानिक प्रशासनाने घेतली, ना मुख्यमंत्र्यांनी स्थितीचा आढावा घेतला. रुग्णांचे मृत्यू हे कुचकामी नेतृत्वाचे परिणाम आहेत. #MaharashtraFloods https://t.co/0G7P1eunpS