Analyse @OfficeOfThakare's tweets
@OfficeOfThakare
| 14,411 followers
#यवतमाळ I केंद्रातील भाजप सरकार विरोधात कांग्रेस चे जन जागरण अभियानाची सुरवात सिंगद, ता. दिग्रस, जि. यवतमाळ. येथून करण्यात आली व सिंगद, फेट्रि, साखरी, विठाळा, कांदळी, डेहनि वरुण समारोप कलगाव येथे करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित मा.@Manikrao_INC , मा. राहुल ठाकरे व पदाधिकारी. https://t.co/70lTj6hwsn