Analyse @OfficeOfThakare's tweets
@OfficeOfThakare
| 14,411 followers
काँग्रेसचे विद्यमान कोल्हापुर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन झाल्याची बातमी कळाली व तीव्र दुःख झाले. हैद्राबाद येथील रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली - @Manikrao_INC https://t.co/PuzS44CIIl