Analyse @OfficeOfThakare's tweets
@OfficeOfThakare
| 14,411 followers
प्रांताध्यक्ष मा.नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काल राज्य निवड मंडळाची बैठक टिळक भवन येथे संपन्न.
बैठकीच्या सुरुवातील कोल्हापूर उत्तर विधानसभेचे आमदार चंद्रकांत जाधव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी मा.माणिकराव ठाकरे उपस्थित होते. https://t.co/Y4rmulHIKc