Analyse @hemantogale's tweets
@hemantogale
| 9,420 followers
स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची आज जयंती. बुधभूषण, नायिकाभेद, नखशीख, सातसतक' हे ग्रंथ लिहिले. इतिहासात एक ही लढाई न हरलेला राजा,
रणधुरंधर, व्यासंगी, पराक्रमी महान योद्धा स्वराज्यरक्षक छत्रपतींना मानाचा मुजरा व जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. ??
#छत्रपतीसंभाजीमहाराज https://t.co/ykXz0PGIMm