Analyse @AUThackeray's tweets
@AUThackeray
| 3,514,249 followers
मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन १७ ते २० मे दरम्यान स. १० ते सायं.७ या वेळेत सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनास जरूर भेट द्या. https://t.co/V5wbUBnDDW