Analyse @SrBachchan's tweets
@SrBachchan
| 48,814,918 followers
T 4460 - प्रशांत दामले यांचा 12,500 प्रयोगांचा विक्रम आज होतो आहे. 39 वर्षांत एवढे
प्रयोग करणं ही कौतुकाची गोष्ट आहे! मी 'एका लग्नाची गोष्ट' या 1000 व्या प्रयोगाला गेलो होतो .. आज मी उपस्थित नसलो तरी मनाने मी तिथेच तुमच्याबरोबरच आहे! माझ्याकडून प्रशांतजींना हार्दिक शुभेच्छा! https://t.co/XnHYnMqnJQ