Analyse @Awhadspeaks's tweets
@Awhadspeaks
| 795,158 followers
महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून महापुरुषांचा अपमान करण्याची स्पर्धाच सुरू झालेली आहे असंच वाटत आहे.
एकापाठोपाठ एक महापुरुषांची बदनामी करणारे व्यक्तव्य येत आहेत.
अगोदर छत्रपती शिवाजी महाराज,
आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, भाऊराव पाटील.
चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध..! https://t.co/YpHB9O4zc8