Analyse @ShivSena's tweets
@ShivSena
| 878,466 followers
शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे यांच्या हस्ते आज बिर्ला सभागृह, मरीन ड्राईव्ह येथे प्रस्तावित मराठी रंगभूमी इतिहास कलादालनाचा शुभारंभ तसेच मुंबई मनपाच्या २२७७४ सामुदायिक शौचकूप बसविण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा बांधकाम कार्यारंभ झाला. @AUThackeray https://t.co/8B7DfiBt5K