Analyse @ShivSena's tweets
@ShivSena
| 878,466 followers
युवासेनाप्रमुख @AUThackeray यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेट सदस्यांच्या प्रयत्नाने ठाणे उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मूलभूत शैक्षणिक व प्रशासकीय सुविधा कार्यान्वित करण्यात आल्यामुळे ठाण्यातील विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.युवासेनेचं सिनेट निवडणूक जाहीरनाम्यातील वचन पूर्ण! https://t.co/4cBRo3WP0i