Analyse @Dev_Fadnavis's tweets
@Dev_Fadnavis
| 5,905,330 followers
शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद, उद्धवजींचे प्रेम आणि तमाम शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी मी या कार्यक्रमाला आलो.
युतीच्या यशाचे श्रेय नेत्यांना असले तरी या यशाचे खरे शिल्पकार भाजपाचे कार्यकर्ते आणि तमाम शिवसैनिक आहेत. https://t.co/6En4uGSp6E
युतीच्या यशाचे श्रेय नेत्यांना असले तरी या यशाचे खरे शिल्पकार भाजपाचे कार्यकर्ते आणि तमाम शिवसैनिक आहेत. https://t.co/6En4uGSp6E