Analyse @AmitShah's tweets
@AmitShah
| 34,726,663 followers
संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम, चोखामेळा, जनाबाई, कान्होपात्रा, बहिणाबाई यासारख्या संतांनी विषमतेच्या भिंती दूर सारून समाजात समानता आणि सलोखा निर्माण केला. अश्या सर्व महान संतांना कोटी कोटी नमन!
जय जय पांडुरंग हरी!
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!
जय जय पांडुरंग हरी!
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!