Analyse @mrhasanmushrif's tweets
@mrhasanmushrif
| 155,480 followers
व्यर्थ न हो बलिदान!
भारतमातेचे रक्षण करताना जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूरचे सुपुत्र ऋषिकेश रामचंद्र जोंधळे यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी बहिरेवाडी (ता. आजरा) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. https://t.co/ZX38sQSyvX