Analyse @rautsanjay61's tweets
@rautsanjay61
| 1,281,844 followers
देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद पवार यांची भेट घेतली.
पवार साहेबांची प्रकृती उत्तम असून त्यांनी विविध विषयांवर दिलखुलास चर्चा केली. ऊध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार उत्तम काम करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिद्द म्हणजेच शरद पवार. दुसरे काही नाही. https://t.co/h1mzJUEfGc