Analyse @sachin_inc's tweets
@sachin_inc
| 143,749 followers
शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांची लढवय्यी वृत्ती व जीवन त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनंत शिवसैनिकांसहित सर्वांना अन्यायाविरुद्ध लढण्याची व अडचणींवर मात करण्याची उर्मी देत राहील!? https://t.co/RDjhN4Bgsd