Analyse @sachin_inc's tweets
@sachin_inc
| 143,749 followers
गांधींजींनी ३२ वर्षांच्या राजकीय प्रवाहात हजारो वर्षे शोषकांच्या हाती असलेली सत्तेची सूत्रे शोषितांच्या हाती दिली. देशाला मनुवादाच्या अंधकारातून समतेकडे नेल्यानेच गांधींची हत्या मनुवाद्यांनी केली.पण त्यांचा विचार अमर व कायम अपराजित राहील हे गांधीहत्येच्या ७५व्या वर्षी लक्षात ठेवा https://t.co/kKxxcR0Zj5