Analyse @sachin_inc's tweets
@sachin_inc
| 143,749 followers
सातत्याने अर्धवट माहिती देऊन जनतेची दिशाभूल करायची हे विकृत राजकारण भाजपा करत असते. त्याचेच हे उदाहरण आहे. एकतर तामिळनाडूतील नेत्याच्या विधानाचा महाराष्ट्राशी काय संबंध?
उत्तर प्रदेश मध्ये आदित्यनाथ सरकारने किती मंदिरे तोडली त्याची माहिती घ्या आणि काशीचे महंत काय म्हणतात ते पहा https://t.co/MWZOFNNXAy https://t.co/TkaU1wX3t2
उत्तर प्रदेश मध्ये आदित्यनाथ सरकारने किती मंदिरे तोडली त्याची माहिती घ्या आणि काशीचे महंत काय म्हणतात ते पहा https://t.co/MWZOFNNXAy https://t.co/TkaU1wX3t2