Analyse @sachin_inc's tweets
@sachin_inc
| 143,749 followers
माझा सहकारी, राजकीय पार्श्वभूमी नसलेले युवा नेतृत्व @IYCNashikdist चे अध्यक्ष मानस पगार यांचे अकाली निधन माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक आहे. काँग्रेसचे भविष्यातील आश्वासक नेतृत्व हरपले.
सातत्याने संपर्कात असलेल्या मानसला काळ ओढून नेईल असे कधीच वाटले नव्हते. भावपूर्ण श्रद्धांजली! https://t.co/Sd4WuuBGcx
सातत्याने संपर्कात असलेल्या मानसला काळ ओढून नेईल असे कधीच वाटले नव्हते. भावपूर्ण श्रद्धांजली! https://t.co/Sd4WuuBGcx